बॉलिवूडची ‘ही’ क्लासिक गाणी आणतात होळीच्या सणाला रंग

Anuradha Vipat

होळीच्या सणाची तयारी

सगळीकडेच आता होळीच्या सणाची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षी लोक या रंगांच्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात.

classic songs of Bollywood

क्लासिक गाणी

पण बॉलिवूडच्या क्लासिक गाण्यांशिवाय हा सण अपूर्ण वाटतो. ही गाणी खूप जुनी असली, तरी आजही या गाण्यांशिवाय होळीचा सण अपूर्ण वाटतो.

classic songs of Bollywood

‘रंग बरसे भीगे चुनरवाली’

१९८१मध्ये रिलीज झालेल्या ‘सिलसिला’ चित्रपटातील ‘रंग बरसे भीगे चुनरवाली’ हे गाणे आजही खूप लोकप्रिय आहे

classic songs of Bollywood

‘होली के दिन दिल खिल जाते हैं’

‘होली के दिन दिल खिल जाते हैं’ हे गाणे आजही खूप लोकप्रिय आहे. ‘शोले’ चित्रपटातील हे गाणे खूप गाजले होते. 

classic songs of Bollywood

‘आज न छोड़ेंगे बस हमजोली, खेलेंगे हम होली’

आशा पारेख आणि राजेश खन्ना यांच्या ‘कटी पतंग’ या चित्रपटातील ‘आज न छोड़ेंगे बस हमजोली, खेलेंगे हम होली’ हे गाणे आजही होळीच्या उत्सवात वाजवले जाते.

classic songs of Bollywood

‘बलम पिचकारी’

२०१३ मध्ये रिलीज झालेला रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण स्टारर 'ये जवानी है दिवानी' हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. चित्रपटातील ‘बलम पिचकारी’ हे गाणे होळीचा जल्लोष आणि आनंद द्विगुणीत करणारं आहे.

classic songs of Bollywood

‘जवान’च्या सीक्वलबाबत दिग्दर्शक अ‍ॅटलीचा खुलासा, म्हणाला...