अंकिता लोखंडे दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात? फोटो व्हायरल

Anuradha Vipat

अंकिता लोखंडे

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे

Ankita Lokhande

लग्नबंधनात

आता अंकिता दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकल्याचे समोर आले आहे.

Ankita Lokhande

लग्न

या फोटोमध्ये ती विकीशी लग्न करताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अंकिताने लाल रंगाचा घागरा परिधान केला आहे. तर विकीने चॉकलेटी रंगाचा शर्ट आणि पँट परिधान केली आहे.

Ankita Lokhande

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

विकी आणि अंकिताचे पुन्हा लग्न करतानाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वांना धक्का बसला आहे

Ankita Lokhande

पहिल्यांदा विवाह

अंकिता आणि विकीने १४ डिसेंबर २०२१मध्ये पहिल्यांदा विवाह केला होता

Ankita Lokhande

विवाहसोहळ्याची चर्चा

अंकिता आणि विकीच्या शाही विवाहसोहळ्याची तुफान चर्चा रंगली होती. 

Ankita Lokhande

लग्नाआधीचं अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रेग्नेंट? काय आहे सत्य