Anuradha Vipat
अंकिता लोखंडे ने 2021 मध्ये करोडपती बिझनेसमन विक्की जैनसोबत लग्न केलं.
आज हे स्टार कपल लक्झरी लाइफ जगत आहे.
एका रिपोर्टनुसार अंकिताकडे 30 कोटी रुपयांची मालमत्ता आहे
अंकिताची पर्सनल लाईफची तिच्या कामापेक्षाही जास्त चर्चा झाली आहे
एकदा अंकिताने सांगितले होते की, जेव्हा ती करिअर करण्यासाठी मुंबईत आली तेव्हा सुरुवातीला तिला फक्त 75-100 रुपये मिळायचे.
आता महिन्याला 5 हजार रुपये कमावणारी अंकिता 30 कोटींची मालकीण आहे
अंकिता सोशल मिडीयावरही सक्रिय असते