Anuradha Vipat
सारा तेंडुलकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
सारा तेंडुलकर अभिनेत्री नसली तरी तिच्याबद्दल अनेक चर्चा सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.
सारा तेंडुलकरने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही.
सारा तेंडुलकरला कायम बॉलिवूड सेलिब्रिटी आणि स्टारकिड्ससोबत स्पॉट केलं जातं.
रिपोर्टनुसार, सारा तेंडुलकर ही रिपोर्टनुसार 1 कोटी रुपयांची मालकीण आहे.
साराच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सारा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.