'पवित्र रिश्ता' या मालिकेसाठी अंकिताला मिळायचं केवळ एवढं मानधन

Anuradha Vipat

'पवित्र रिश्ता'

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत या कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेली 'पवित्र रिश्ता' ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती

Ankita lokhande

मानधन

आजही अंकितला याच मालिकेमुळं ओळखलं जातं. पण या मालिकेसाठी तिला किती मानधन मिळालं होतं माहित आहे का?

Ankita lokhande

मानधनाचा आकडा

आता पुन्हा एकदा अंकितनं पवित्र रिश्ताच्या मानधनाचा आकडा सांगितल्यानं चर्चा सुरू झाली आहे.

Ankita lokhande

एका दिवसाच्या शूटिंगचे

अंकिताला पवित्र रिश्तासाठी निवड झाल्यानंतर सुरुवातीला एका दिवसाच्या शूटिंगचे केवळ दोन हजार रुपये मिळायचे.

Ankita lokhande

दोन हजार पर डे

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकितानं तिला पवित्र रिश्तासाठी दोन हजार पर डे होता असं सांगितलं आहे

Ankita lokhande

भूमिका

अंकितानं स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात विनायक दामोदर सावरकर यांच्या पत्नीची अर्थात यमुनाबाईंची भूमिका साकारली आहे.

Ankita lokhande

लोकसभा निवडणूक लढवणार उर्वशी रौतेला? जाणून घ्या