मलायका अरोराने केलं तिच्या लहानपणी घडलेल्या एका मोठ्या घटनेबद्दल वक्तव्य

Anuradha Vipat

मलायका अरोरा

मलायका अरोरा  तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

मोठ्या घटनेबद्दल

एका कार्यक्रमात मलायकाने तिच्या लहानपणी घडलेल्या मोठ्या घटनेबद्दल सांगितलं आहे

चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अररा हिची चर्चा रंगली आहे.

अनेक गोष्टींचा सामना

लहान असताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला असल्याचं खुद्द मलायकाने सांगितलं होतं.

कुटुंबाची साथ

मलायका फक्त 11 वर्षांची असताना वडिलांनी कुटुंबाची साथ सोडली होती.

ती वेळ

एकट्या आईने माझा आणि बहीण अमृता हिचा सांभाळ केला आहे. ती वेळ आमच्यासाठी फार कठीण होती असंही मलायका म्हणाली आहे

संजूबाबाने केलं मुलगी त्रिशालाबाबत मोठं वक्तव्य