संतोष कानडे
मुकेश अंबानींचं अँटिलिया निवासस्थान २७ मजल्यांचं आहे
अंबानींच्या हे घर जगभरातलं आकर्षणाचं ठिकाण आहेambani antilia house
अरबो रुपये खर्चून अँटिलिया ही इमारत बांधलेली आहे
अंबानी कुटुंब २७व्या मजल्यावरच का राहतं? असा प्रश्न अनेकांना पडतो
प्रत्येक मजल्यावर ऐशोआरामाची साधणं आणि फुल सेक्युरिटी आहे
यातले पाच ते सहा मजले केवळ पार्किंगमध्ये गुंतल्याचं सांगण्यात येतं
27 व्या मजल्यावर ५० लोकांसाठी होम थिएटर आहे
छतावर हेलिपॅड आहे. शेवटच्या माळ्यावर मंदिर, गार्डन आहे.
एका रिपोर्टनुसार, निता अंबानींनी २७व्या मजल्यावर राहण्याचं कारण सांगितलं
सुर्याची किरणं, समुद्राचा व्ह्यूव्ह, प्रॉ़पर सनलाईटमुळे सर्वात वरती राहात असल्याचं त्यांनी सांगितलं