Apurva Kulkarni
लोकप्रिय मालिका क्राईम पेट्रोल यामध्ये अनुप सोनी बोलण्याच्या वेगळ्या अंदाजामध्ये घराघरात पोहोचले.
मालिकेत मर्ड्स, अनैतिक संबंध, अफेर्स सांगणारे अनुप स्वत:च रंगेहात पकडले गेले होते.
अनुप हा राज बब्बर यांचा जावाई आहे. ऋतू सोनीशी लग्न झाल्यानंतर अनुपचं राज बब्बर यांच्या दुसऱ्या पत्नी जुहीसोबत अफेअर सुरू झालं.
ऋतुला अनुपचं आणि जुहीचं प्रेम प्रकरण कळालं. आणि तिने रंगेहात पकडलं.
ऋतुला अनुप जुहीला भेटायला गेल्याचं कळाल्यावर तिने दोघांना रंगेहात पकडलं.
ऋतुला खरं कळाल्यानंतर तिने घटस्फोटाचा अर्ज केला.
त्यानंतर अनुपने वर्षभरातच जुहीसोबत लग्न केलं.