या गोष्टीत अनुष्का अमिताभ बच्चन, शाहरुख खानलाही टाकते मागे

Anuradha Vipat

स्क्रिन शेअर

अनुष्काने अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांच्यासोबत देखील स्क्रिन शेअर केली आहे.

sharma

यांना देखील

अनुष्का अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांना देखील एका गोष्टीत मागे ठेवते आहे.

sharma

1300 कोटी रुपये

रिपोर्टनुसार, अनुष्का शर्मा आणि पती विराट कोहली यांची नेटवर्थ 1300 कोटी रुपये आहे.

sharma

चाहत्यांची संख्या

गेल्या 6 वर्षांपासून अनुष्का मोठ्या पडद्यापासून दूर आहे. तरी देखील तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही.

sharma

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यापेक्षा अधिक अनुष्का हिचे फॉलोअर्स आहेत.

sharma

फॉलोवर्स

इन्स्टाग्रामवर अनुष्का हिला 67.4 मिलियन फॉलोवर्स फॉलो करतात.

sharma

शिवांगी जोशी बनणार 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या सिझनची सर्वात महागडी स्पर्धक