मुलाच्या जन्मानंतर अनुष्का शर्माने केली कामाला सुरूवात

Anuradha Vipat

चित्रपटांपासून दूर

बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. 

Anushka Sharma

जन्म

मुलगा अकाय याला लंडनमध्ये जन्म दिल्यानंतर पहिल्यांदाच अनुष्का शर्मा 16 एप्रिलला भारतात आली

Anushka Sharma

सोशल मीडिया

आता नुकताच अनुष्का शर्माने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे

Anushka Sharma

व्हिडीओ शेअर

अनुष्का शर्माने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे

Anushka Sharma

प्रमोशनचा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये एकदम फिट अनुष्का शर्मा दिसत आहे. अनुष्का शर्माने शेअर केलेला हा व्हिडीओ प्रमोशनचा आहे.

Anushka Sharma

कामाला सुरूवात

आता मुलाच्या जन्मानंतर अनुष्का शर्माने परत आपल्या कामाला सुरूवात केली आहे

Anushka Sharma

आता फक्त सर्वत्र इब्राहिमचीचं चर्चा,कारण आहे खास