आता फक्त सर्वत्र इब्राहिमचीचं चर्चा,कारण आहे खास

Anuradha Vipat

इब्राहिम अली खान

इब्राहिम अली खानने इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आहे.

Ibrahim ali khan

इन्स्टाग्रामवर पदार्पण

इन्स्टाग्रामवर पदार्पण केल्यानंतर इब्राहिम याने स्वतःचे चार फोटो देखील पोस्ट केले आहेत.

Ibrahim ali khan

फोटोची चर्चा

आता सध्या सर्वत्र इब्राहिमच्या फोटोची चर्चा रंगली आहे.

Ibrahim ali khan

फोटो पोस्ट

वेगवेगळ्या अंदाजात इब्राहिमने फोटो पोस्ट केले आहेत.

Ibrahim ali khan

फॉलोअर्स

इन्स्टाग्राम येताच इब्राहिमचे 581K फॉलोअर्स झाले आहेत

Ibrahim ali khan

लाईक्स आणि कमेंट

चाहते देखील इब्राहिम याच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

Ibrahim ali khan

मनाराने केला बहिण परिणीतीबद्दल मोठा खुलासा