'कजरा रे' गाण्यावर अनुष्का शर्माच्या दिलखेच अदा

Anuradha Vipat

तुफान व्हायरल

आता अनुष्का शर्माचं व्हर्जन समोर आले आहे, जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Anushka Sharma

ठेका

एक अवॉर्ड शोमध्ये अनुष्का शर्मा हिने ‘कजरा रे’ गाण्यावर ठेका धरला होता.

Anushka Sharma

लक्ष

अनुष्काची स्टाईल, मेकअप, ड्रेसने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Anushka Sharma

डान्स

तसेच अनुष्का शर्माने केलेला डान्स देखील चाहत्यांना प्रचंड आवडला.

Anushka Sharma

व्यस्त

अनुष्का सध्या तिच्या खासगी आयुष्यात व्यस्त आहे

Anushka Sharma

सिनेमानंतर

‘झिरो’ सिनेमानंतर अनुष्का कोणत्याच सिनेमात दिसली नाही.

जन्म

अनुष्का हिने काही महिन्यांपूर्वी मुलहा अकाय याला जन्म दिला आहे.

अमिताभ बच्चन यांचे 'ते' सिन पाहून जया बच्चन यांना अश्रू झाले अनावर