Anuradha Vipat
15 फेब्रुवारी रोजी अनुष्काने लंडनमध्ये मुलगा अकायला जन्म दिला
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विराट अनुष्काने मुलाच्या जन्माची घोषणा करत त्याचं नाव सांगितलं होतं
त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी अकायच्या नावाचा अर्थ सर्च करण्यास सुरूवात केली.
अकायच्या नावाचा अर्थ गुगलवर इतका शोधला गेला की त्याने 2024 या वर्षासाठी गुगलच्या सर्चमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे.
अकायचा अर्थ काय हा सर्च गुगलवर दुसऱ्या स्थानी आहे.
अकायचा अर्थ सांगायचा तर चमकणारा चंद्र असा होतो.
अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती नेहमीच चर्चेत असते.