अनुष्का-विराटच्या 'या' पोस्टमुळे चर्चांना उधाण

Anuradha Vipat

गरोदर असल्याची चर्चा

अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा गरोदर असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून आहे

Anushka-Virat's post

अधिकृत प्रतिक्रिया

दुसऱ्या प्रेग्नंसीबद्दल अद्याप अनुष्का किंवा विराटकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही.

Anushka-Virat's post

परदेशात जन्म

मात्र यादरम्यान अनुष्का तिच्या दुसऱ्या बाळाला परदेशात जन्म देणार असल्याचं कळतंय.

Anushka-Virat's post

चर्चेला सुरुवात

सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे या चर्चेला सुरुवात झाली आहे.

Anushka-Virat's post

यासंदर्भात एक पोस्ट

बिझनेसमन हर्ष गोयंका यांनी एक्सवर यासंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये‘ आता काही दिवसांतच एका बाळाचा जन्म होणार आहे. आता फक्त हे पहायचं आहे की ते बाळ वडिलांसारखा मोठा क्रिकेटर बनणार की आईसारखं चित्रपटांमध्ये करिअर करणार’ असं लिहील आहे

Anushka-Virat's post

असा अंदाज

या पोस्टमध्ये त्यांनी विराट किंवा अनुष्काचा उल्लेख केला नाही. मात्र ही पोस्ट विराट-अनुष्काबद्दल असू शकते, असा अंदाज नेटकरी लावत आहेत

Anushka-Virat's post

सायली संजीवला हवाय शेतकरी नवरा