सायली संजीवला हवाय शेतकरी नवरा

Anuradha Vipat

सांस्कृतिक कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ

जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात काल गुरुवारी ‘विंग्ज २०२४’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ आयोजिक केला होता

Sayli Sanjeev

पत्रकार परिषद

या कार्यक्रमाला सायली संजीव उपस्थित होती. तेव्हा तेथे आयोजित पत्रकार परिषदेत सायली बोलत होती.

Sayli Sanjeev

शेतकरी जोडीदार

त्यावेळी, संधी मिळाल्यास शेतकऱ्यांचे जगणे अभिनयातून मांडायला आवडेल. तसेच प्रत्यक्षात शेतकरी जोडीदार आयुष्यात आल्यास आवडेल, असे मत प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री सायली संजीव हिने व्यक्त केले आहे.

Sayli Sanjeev

मालिका, चित्रपट व नाटक

सायलीने मालिका, चित्रपट व नाटकात काम केले आहे. काहे दिया परदेस या मालिकेला रसिकांनी डोक्यावर घेतले.

Sayli Sanjeev

प्रमुख भूमिका

एसबी आणि सीडी, झिम्मा, ओले ओले या चित्रपटात सायलीने प्रमुख भूमिका केल्या आहेत. 

Sayli Sanjeev

हे बघून आनंद

आपला अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतोय, हे बघून आनंद होत असल्याचे सयाली म्हणाली.

Sayli Sanjeev

वयाच्या २७ व्या वर्षी रश्मिका मंदानाची मोठी कामगिरी