Anuradha Vipat
अपारशक्ती खुरानाचा अभिनय क्षेत्रातील प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.
अपारशक्ती खुरानाला क्रिकेटपटू बनणायचे होते
अपारशक्तीने आपले संपूर्ण बालपण क्रिकेटसाठीच समर्पित केले होते.
मात्र एका प्रसंगाने त्याच्या आयुष्याचा प्रवास बदलून गेला
क्रिकेटचे स्वप्न अधुरे राहिल्यानंतर अपारशक्तीने अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला.
नुकताच तो ‘स्त्री २’ आणि ‘बर्लिन’ या चित्रपटांत झळकला होता
अपारशक्ती सोशल मिडीयावर सक्रिय असतो