Apple Cider Vinegar Side Effects : वजन कमी करण्यासाठी सफरचंद सायडर व्हिनेगर घेताय थांबा?, हे होतील दुष्परिणाम

Sandeep Shirguppe

दातांचे नुकसान

सफरचंद सायडर व्हिनेगरमधील आम्लामुळे दातांच्या इनॅमलची झीज होऊ शकते.

Apple Cider Vinegar

|

Sakal

पोटात जळजळ

जास्त प्रमाणात सेवन केल्यास अॅसिडिटी, छातीत जळजळ किंवा पोटात अस्वस्थता जाणवू शकते.

Apple Cider Vinegar

|

sakal 

घशाला त्रास

व्हिनेगर थेट किंवा जास्त प्रमाणात घेतल्यास घशात जळजळ आणि खवखव होऊ शकते.

Apple Cider Vinegar

|

sakal 

मळमळ

काही व्यक्तींना सफरचंद सायडर व्हिनेगर घेतल्यानंतर मळमळ किंवा उलट्यांसारखे वाटू शकते.

Apple Cider Vinegar

|

sakal 

पचनाचा त्रास

अति सेवनामुळे पोटदुखी, गॅस किंवा पचनसंस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो.

Apple Cider Vinegar

|

sakal 

पोटॅशियम कमी होण्याचा धोका

खूप जास्त प्रमाणात आणि दीर्घकाळ सेवन केल्यास शरीरातील पोटॅशियमची पातळी कमी होण्याचा धोका संभवतो.

Apple Cider Vinegar

|

Sakal

औषधांशी परस्परसंवाद

काही औषधांसोबत याचा परिणाम बदलू शकतो. नियमित औषधे घेत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Apple Cider Vinegar

|

esakal

प्रमाण महत्त्वाचे

सफरचंद सायडर व्हिनेगर हे थेट न पिता पाण्यात मिसळून मर्यादित प्रमाणात घेणे योग्य. त्रास जाणवल्यास सेवन थांबवावे.

Apple Cider Vinegar

|

sakal 

आणखी पाहा...