Aarti Badade
पचन सुधारते, वजन कमी होतं, रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
Health with Apple Cinnamon Water
Sakal
हे पेय आतड्यांना चालना देऊन पचनक्रिया सुधारते.
Health with Apple Cinnamon Water
Sakal
दालचिनी चयापचय वाढवते, कॅलरी लवकर बर्न होतात.
Health with Apple Cinnamon Water
Sakal
हे पाणी रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवते.
Health with Apple Cinnamon Water
Sakal
अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीव्हायरल गुणधर्मांमुळे सर्दी-खोकला दूर राहतो.
Health with Apple Cinnamon Water
Sakal
दालचिनी मुरुम कमी करते आणि त्वचा निरोगी ठेवते.
Health with Apple Cinnamon Water
Sakal
हे पाणी आवश्यक हायड्रेशन देतं, शरीर ताजेतवाने ठेवतं.
Health with Apple Cinnamon Water
Sakal
दालचिनी मेंदूला चालना देऊन विचारशक्ती व स्मरणशक्ती वाढवते.
Health with Apple Cinnamon Water
Sakal
दालचिनीचे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म सूज व वेदना कमी करतात.
Health with Apple Cinnamon Water
Sakal
हे पेय शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.
Health with Apple Cinnamon Water
Sakal
पाणी उकळवा,त्यात सफरचंदाचे तुकडे + दालचिनीच्या काड्या घाला,१५-४५ मिनिटे उकळा,गाळून थंड झाल्यावर प्या
Health with Apple Cinnamon Water
Sakal
Health Benefits of Eating Raw Banana Curry
Sakal