Aarti Badade
आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले – केळी बनवताना ही चूक करू नका.
Health Benefits of Eating Raw Banana Curry
Sakal
कच्ची केळी ही जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे.
Health Benefits of Eating Raw Banana Curry
Sakal
अनेकदा आपण कच्च्या केळीची भाजी खातो, पण त्याचे आरोग्यदायी फायदे माहित नसतात.
Health Benefits of Eating Raw Banana Curry
Sakal
कच्च्या केळीची भाजी ही पोटासाठी 'सुपरफूड' आहे – अतिसार, आमांश आणि अपचनात उपयुक्त.
Health Benefits of Eating Raw Banana Curry
Sakal
ही भाजी पचनशक्ती वाढवते, वायू, आम्लता आणि अपचन दूर करते.
Health Benefits of Eating Raw Banana Curry
Sakal
कच्च्या केळीची भाजी फायबर आणि लोहयुक्त असल्याने वजन कमी करण्यास मदत करते.
Health Benefits of Eating Raw Banana Curry
Sakal
पौष्टिक मूल्य टिकवण्यासाठी भाजी कमी तेलात शिजवावी.
Health Benefits of Eating Raw Banana Curry
Sakal
केळी सोलून तुकडे करा → हळद-मिठात उकळा → जिरे, मिरची, आले व मसाले घालून परता.
Health Benefits of Eating Raw Banana Curry
Sakal
भाजीवर कोथिंबीर पेरा आणि चपाती व कोशिंबिरीसोबत खा – चविष्ट आणि पौष्टिक!
Health Benefits of Eating Raw Banana Curry
Sakal
Kiwi benefits during periods
Sakal