पावडरने पिकवलेले सफरचंद कसे ओळखायचे? पाहा भन्नाट ट्रिक

Saisimran Ghashi

सफरचंद

सफरचंद ज्याला की इंग्रजीमध्ये अॅपल म्हणतो हे खूप पौष्टिक फळ आहे

apple fruit benefits

|

esakal

तुरट चव

आपण सतत सफरचंद खात असतो पण कधीतर तो तुरट लागतो

How to identify chemically ripened apples

|

esakal

दुर्लक्ष करण्याची सवय

आपण याकडे दुर्लक्ष करून म्हणतो की हा कच्चा असेल, पण तसे नाही

Health Risks of Eating Chemically Ripened Apples

|

esakal

पावडरने पिकवलेला

हा सफरचंद केमिकलयुक्त पावडरने पिकवलेला असू शकतो

5 Simple Tests to Detect Wax and Powder on Apple

|

esakal

पांढरा थर

सफरचंदावर बोटाने किंवा नखाने खाजवल्यास सफेद रंगाची पावडर किंवा मेण निघाल्यास ते कृत्रिमरीत्या पिकवलेले असते.

powder wax test

|

esakal

चकाकी आणि रंग

पावडर किंवा केमिकल लावलेली सफरचंदे गरजेपेक्षा जास्त चमकदार आणि एकाच रंगाची दिसतात, तर नैसर्गिक सफरचंदांचा रंग थोडा फिका असतो.

color test

|

esakal

वास आणि सुगंध

नैसर्गिकरीत्या पिकलेल्या सफरचंदाला एक गोड, ताजा सुगंध असतो, तर केमिकल वापरलेल्या सफरचंदाला कोणताही वास येत नाही.

smell test

|

esakal

शिळा सफरचंद

आणि महत्वाची बाब म्हणजे शिळा सफरचंद असेल तर तो कापल्यानंतर लगेच काळा पडतो

Best Tips to Buy Safe and Fresh Apples

|

esakal

जीन्स पॅन्टला छोटा खिसा का असतो? फॅशनसाठी नाही, तर 'हे' आहे सिक्रेट कारण

hidden story of the watch pocket in jeans

|

esakal

येथे क्लिक करा