जीन्स पॅन्टला छोटा खिसा का असतो? फॅशनसाठी नाही, तर 'हे' आहे सिक्रेट कारण

Saisimran Ghashi

जीन्सचे पॉकेट

जीन्स पॅन्टला एक छान छोटा खिसा असतो, तुम्ही कशी विचार केलाय तो कशासाठी असतो?

tiny pocket in jeans reasons

|

esakal

सुरुवातीचा अंदाज

आपल्याला वाटतो तसा हा छोटा खिसा केवळ फॅशन किंवा स्टाईल वाढवण्यासाठी तयार केलेला नाही.

why small pocket in jeans

|

esakal

मूळ इतिहास

या खिशाचा इतिहास थेट १८७३ सालातील पहिल्या जीन्सच्या निर्मितीशी आणि लेव्ही स्ट्रॉस कंपनीशी जोडलेला आहे.

Why Levi Strauss Added the Fifth Small Pocket in 1873

|

esakal

मुख्य उद्देश

सुरुवातीच्या काळात हा खिसा खास करून 'पॉकेट वॉच' म्हणजेच लहान साखळीचे घड्याळ ठेवण्यासाठी बनवला होता.

Surprising History of the Jeans Watch Pocket

|

esakal

सुरक्षिततेची गरज

त्या काळी कामगार आणि काउबॉय कामाच्या वेळी आपले महागडे घड्याळ सुरक्षित ठेवण्यासाठी या खिशाचा वापर करत.

Pocket Watch Protection and Safety

|

esakal

स्क्रॅचपासून बचाव

इतर वस्तूंमुळे घड्याळावर स्क्रॅच पडू नयेत म्हणून त्याला मुख्य खिशापासून वेगळे आणि लहान ठेवले गेले.

How the Coin Pocket Evolved Over Time

|

esakal

नाव आणि ओळख

या ऐतिहासिक कारणामुळेच कपड्यांच्या भाषेत या खिशाला आजही अधिकृतपणे 'वॉच पॉकेट' असे म्हटले जाते.

Modern Uses of the Tiny Jeans Pocket

|

esakal

काळासोबत बदल

काळ बदलला, घड्याळे हातात आली, पण या खिशाची उपयुक्तता नाणी किंवा तिकीट ठेवण्यासाठी कायम राहिली.

Why the Watch Pocket Still Exists

|

esakal

150 वर्षांपूर्वी कशी होती सारसबाग? पाहा पुण्यातले दुर्मिळ 10 फोटो

esakal

येथे क्लिक करा