Apple iPhone cover color : सर्व फोन कव्हर पिवळे होतात, पण 'Apple'च्या कव्हरचा रंग का बदलत नाही?

Mayur Ratnaparkhe

Apple कव्हर पिवळे होत नाहीत -

बहुतेक पारदर्शक स्मार्टफोन कव्हर कालांतराने पिवळे होतात, परंतु Apple फोन कव्हर तसे होत नाहीत.

ब्रँडेड कव्हरमध्ये कोणती जादू? -

अशा परिस्थितीत, प्रश्न उद्भवतो की ब्रँडेड कव्हरमध्ये अशी कोणती जादू आहे की ती पिवळी होत नाहीत?

पॉली कार्बोनेट, सिलिकॉन कंपाउंड्स -

Apple कव्हरमध्ये अतिशय शुद्ध आणि उच्च दर्जाचे पॉली कार्बोनेट आणि सिलिकॉन कंपाउंड्स वापरले जातात.

अतिनील किरणांपासून संरक्षण -

या सर्व मटेरियल अतिनील किरणे आणि ऑक्सिडेशन व धूळ यांचा फारसा परिणाम होत नाही.

अँटी-यलोइंग कोटिंग -

Apple आणि इतर ब्रँड्सच्या महागड्या कव्हर्सवर एक विशेष कोटिंग असते ज्याला स्पेशल अँटी-यलोइंग कोटिंग म्हणतात.

यूव्ही प्रोटेक्शन लेयर -

हे कोटिंग यूव्ही प्रोटेक्शन लेयर म्हणून काम करते. यामुळे  कव्हरच्या रंगावर परिणाम करत नाही.

विशेष प्रक्रिया -

Appleआणि इतर ब्रँड्सच्या महागडे कव्हर निर्मिती दरम्यान एका विशेष प्रक्रियेतून जातात.

निर्मितीवेळी चाचणी -

कव्हरच्या निर्मितीवेळी त्यांची उष्णता, दाब आणि रासायनिक चाचणी केली जाते.

Next : चिमूटभर हिंग देते आरोग्याचे अनोखे फायदे

Health Benefits of Asafoetida (हिंग)

|

sakal

येथे पाहा