Anushka Tapshalkar
फोडणीत हिंग टाकल्यावर घरभर रुचकर सुगंध पसरतो. हा सुगंध भूक वाढवतो आणि पदार्थाची चव अनेक पटींनी वाढवतो.
Health Benefits of Asafoetida (हिंग)
sakal
हिंग हे एका विशिष्ट झाडाच्या शाखा आणि मुळांपासून अर्क काढून तयार केले जाते. खड्याच्या स्वरूपातील हिंग अधिक वयोवृद्ध आणि औषधी गुणांनी समृद्ध असते, ज्याला 'हिरा हिंग' असे म्हणतात.
Health Benefits of Asafoetida (हिंग)
sakal
हिंगामध्ये 'अ' आणि 'ब' जीवनसत्त्वे, लोह, जस्त, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे, गंधक, फॉस्फरस, मॅंगनीज आणि प्रथिने यांसारखे पोषक तत्त्वे आढळतात.
Health Benefits of Asafoetida (हिंग)
sakal
दोन चिमूट हिंग साजूक तुपात टाकून दिवसातून दोनदा कोमट पाण्यासोबत सेवन करावे. तेलात हिंग मिसळून त्वचेवरील पुरळ, खाज किंवा कोंड्याच्या जागी लावल्यास लाभ होतो.
Natural home remedies for dandruff and skin diseases
sakal
पाव चमचा सुंठ पूड, दोन चिमूट हिंग आणि पाव चमचा काळे मीठ हे मिश्रण गरम पाणी किंवा ताकात घेणे फायदेशीर आहे. विशेषतः जड जेवणानंतर हे घ्यावे.
Indigestion and Stomach gas
sakal
हिंग, सुंठ पावडर आणि कापूर यांचे मिश्रण तयार करून ते कपाळ, कानाच्या मागे आणि नाकावर लावा. १५-२० मिनिटांनी धुतल्यास वेदना कमी होतात.
हिंग नेहमी हवाबंद डब्यात ठेवावा. हवा लागल्यास सुगंध आणि औषधी गुणधर्म दोन्ही कमी होतात.
How to Store Asafoetida (हिंग)
sakal
Health Benefits of Eating Leaft Vegetables
sakal