रात्री तळपायाला खोबरेल तेल लावा आणि 7 फायदे मिळवा!

Aarti Badade

तळपायाला तेल लावण्याचे महत्त्व

तळपायाला खोबरेल तेल (Coconut Oil) लावल्याने त्वचा मऊ राहते आणि रक्ताभिसरण सुधारते.पायांना आराम देण्यासाठी हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे.

Sakal

त्वचा मऊ आणि ओलसर

खोबरेल तेल त्वचेला खोलवर मॉइश्चराइझ (Moisturize) करते आणि ओलावा टिकवून ठेवते. यामुळे त्वचा कोरडी किंवा निस्तेज होत नाही.

Sakal

भेगा पडणे कमी

रात्री झोपण्यापूर्वी तळपायाला नियमित मसाज केल्यास टाचांना तडे (Cracked Heels) जाण्याची समस्या कमी होते. त्वचा हायड्रेटेड राहते.

Sakal

रक्ताभिसरण सुधारते

पायांना तेल लावून मालिश केल्याने शरीरातील रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारते.यामुळे पायांना आराम मिळतो आणि सूज कमी होते.

Sakal

जखमा बरी होण्यास मदत

खोबरेल तेल त्वचेच्या दुरुस्तीस मदत करते.लहान जखमा, ओरखडे आणि भाजण्यापासून संरक्षण मिळण्यास मदत होते.

Sakal

शरीराला आराम

रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना कोमट खोबरेल तेलाने मालिश केल्यास मानसिक शांती मिळते.यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होते.

Sakal

नैसर्गिक पोषण

खोबरेल तेलामध्ये नैसर्गिक प्रथिने आणि व्हिटॅमिन ई (Vitamin E) असल्यामुळे ते त्वचेसाठी अत्यंत पौष्टिक ठरते. हे त्वचेचा कोरडेपणा कमी करते.

Sakal

कोलेजन निर्मिती

हे तेल त्वचेची लवचिकता (Elasticity) वाढवण्यासाठी कोलेजनचे उत्पादन (Collagen Production) वाढवण्यास मदत करू शकते. यामुळे त्वचा तरुण आणि सॉफ्ट राहते.

Sakal

डायबेटिसकडे दुर्लक्ष? तर तयार राहा या गंभीर आजारासाठी!

Sakal

येथे क्लिक करा