Aarti Badade
आजकाल प्रत्येक दुसरा व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त असल्याचे दिसून येते.मधुमेह हा आता एक अतिशय सामान्य आजार बनला आहे.
Sakal
मधुमेह होण्यामागे जनुके किंवा चुकीची जीवनशैली ही कारणे मानली जातात.पण एका तज्ञांनी यामागील सर्वात मोठे कारण सांगितले आहे.
Sakal
प्रसिद्ध यकृत तज्ञांच्या मते, फॅटी लिव्हर (Fatty Liver) हे देखील मधुमेहाचे एक प्रमुख कारण असू शकते.त्यांनी स्पष्ट केले की मधुमेह हा मुळात यकृताचा आजार आहे.
Sakal
जेव्हा १०-१५ वर्षांमध्ये यकृतामध्ये चरबी जमा होते, तेव्हा शरीर हळूहळू प्रतिरोधक (Resistant) बनते.यामुळे मधुमेह होण्याचा धोका खूप वाढतो.
Sakal
यकृतातील अतिरिक्त चरबी रक्तप्रवाहात प्रवेश करू शकते.यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते, ज्यामुळे इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात.
Sakal
बऱ्याचदा लोकांना खूप उशीर झाल्यावर आणि शरीर आजारांनी वेढलेले असताना नुकसान कळते."जर मी १५ वर्षांपूर्वी काळजी घेतली असती..." असा विचार करण्याची वेळ येऊ शकते.
Sakal
आजच्या जीवनशैलीत छोटे बदल करून भविष्यातील गंभीर आजार टाळता येतात.यकृत निरोगी ठेवून तुम्ही मधुमेहाचा धोका कमी करू शकता.
Sakal
Sakal