Apurva Kulkarni
उन्हाळ्यात सकाळी चेहऱ्याला 'हे' पदार्थ लावल्यास दिवसभर चेहरा टवटवीत दिसतो.
Glowing Skin
esakal
उन्हाळ्यात उष्णता, धूळीमुळे चेहरा टॅन होतो. त्यामुळे नैसर्गिक ग्लो सुद्धा कमी होतो.
Glowing Skin
esakal
चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पाण्यानं चेहरा धुतल्यास चेहरा चमकदार होतो.
Glowing Skin
esakal
जर तुम्ही बेसन आणि हळदीची पेस्ट लावली तर चेहऱ्यावरील टॅन कमी होऊन चेहरा चमकदार बनतो.
Glowing Skin
esakal
जर तुम्ही चेहरा टवटवीत दिसण्यासाठी थोड्या प्रमाणात खोबरेल तेल लावलं तर ग्लोइंग स्कीन ठेवण्यास मदत होते.
Glowing Skin
esakal
दुधामुळे चेहऱ्यावरील घाण तसंच डेड स्किन दूर होते, तुमचा चेहरा तजेलदार ठेवण्यास मदत होते.
Glowing Skin
esakal
वरील उपाय करता योग्य पद्धतीनं करणं गरेजचं आहे. तसंच एक ठराविक वेळ फिक्स करुनच या गोष्टी अप्लाय करा.
Glowing Skin
esakal
Ghee For Skin Care
esakal