Apurva Kulkarni
तूप हे आरोग्यासाठी चांगलं असतं, तुपाचे अनेक फायदे आहेत. चेहरा तजेलदार करण्यासाठी तूप खूप महत्त्वाचं असतं.
Ghee For Skin Care
esakal
परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? तुम्ही चेहऱ्याला तूप लावल्यास काय होतं? तर जाणून घेऊया
Ghee For Skin Care
esakal
चेहऱ्यावर तूप लावल्यानंतर चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. परंतु ते योग्य प्रमाणात लावणं योग्य आहे.
Ghee For Skin Care
esakal
सकाळी उठल्यावर चेहऱ्याला थोडसं तूप लावल तर तुमची स्कीन मऊ होते आणि त्वचा निरोगी राहते.
Ghee For Skin Care
esakal
तुमची जर ऑईली स्कीन असेल तर चेहऱ्याला तूप लावल्यास ती कमी होते.
Ghee For Skin Care
esakal
तुम्ही योग्य प्रमाणात तूप लावल्यास चेहऱ्यावरील मुरूमांची समस्या कमी होते.
Ghee For Skin Care
esakal
तुपामुळे धूळ, प्रदुषण यापासून संरक्षण मिळतं. परंतु जास्त प्रमाणात तूप लावू नये. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पुरळ येऊ शकतात.
Ghee For Skin Care
esakal
Rice Water Facial
esakal