पुजा बोनकिले
अनेकांना त्वचा निरोगी आणि चमकदार असावी असे वाटते.
पण यासाठी रात्री झोपतांना चेहऱ्यावर तीळाचे तेल लावणे फायदेशीर ठरते.
तीळाच्या तेलात जीवनसत्वे, अँटी-ऑक्सीडंट सारखे अनेक पोषक घटक असतात.
रात्री झोपण्यापुर्वी चेहरा नीट धुवावे. यानंतर तुमच्या तळहातावर तीळ तीलाचे थेंब टाका आणि तळवे घासा.
हातानी वर्तुळाकार हालचालीत चेहऱ्यावर मालिश करा. २ ते ३ मिनिटे चेहऱ्यावर मालिश केल्यानंतर रात्रभर तसेच राहू द्या.
चेहऱ्यावर तीळाचे तेल लावल्यास त्वचा हायड्रेट राहते.
रात्री झोपण्यापूर्वी तीळाचे तेल लावल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
तीळाचे तेल लावल्यास मूरूम कमी होतात.