पुजा बोनकिले
दरवर्षी ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो.
या दिवसाला खास बनवण्यासाठी ऑफिसमधील खास मैत्रिणीला पुढील खास गिफ्ट देऊ शकता.
तुम्ही ऑफिस डेस्कवर ठेवण्यासाठी एखादी खास वस्तू भेट देऊ शकता
महिला दिनाला खास बनवण्यासाठी तुमच्या खास मैत्रिणीला सेल्फ केअर प्रोडक्ट वस्तू भेट देऊ शकता.
महिलादिनानिमित्त ऑफिसमधील खास मैत्रिणीला प्रेरणादायी पुस्तके भेट देऊ शकता.
तुम्ही ऑफिसमधील खास मैत्रिणीला कस्टमाईझ कॉफी मग आणि पाणी बॉटल भेट देऊ शकता.
ऑफिसमधील मैत्रिणीला महिला दिनानिमित्त लॅपटॉप बॅग भेट देऊ शकता.