Puja Bonkile
चेहरा चमकदार दिसावा यासाठी विविध उपाय करतो.
अनेक लोक उन्हाळ्यात चेहऱ्यावर बर्फ लावतात.
उन्हाळ्यात चेहऱ्यावर बर्फ लावल्यास कोणते नुकसान होते हे जाणून घेऊया.
उन्हाळ्यात जास्त चेहऱ्यावर बर्फ लावल्यास सुज येऊ शकते.
तुम्ही उन्हाळ्यात सारखे चेहऱ्यावर बर्फ लावत असाल तर जळजळ होऊ शकते.
तसेच वारंवार बर्फ चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्य वाढू शकतात.
उन्हाळ्यात घराबाहेर जाताना सनस्क्रीन लावावे