पुजा बोनकिले
ब्लूबेरीपेक्षाही आरोग्यदायी पुढील पदार्थ आहेत.
ब्लूबेरीपेक्षाही डार्क चॉकलेट खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
ब्लॅकबेरीत व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते.
क्रॅनबेरीत असलेले घटक शरीरासाठी पोषक असतात. यामुळे तुम्ही क्रॅनबेरी खाऊ शकता.
काळे अंगुर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
कांदा खाल्याने शरीरावरची सुज कमी होते.