सकाळ डिजिटल टीम
हिवाळ्यात अनेकजण आंघोळीपूर्वी अंगाला मोहरीचे तेल लावतात.
मोहरीच्या तेलाने मसाज करणे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते.
मोहरीमध्ये व्हिटॅमिन ई असते, जी त्वचेला आर्द्रता आणि हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामुळे त्वचा ओलसर राहते.
मोहरीच्या तेलात दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
हे तेल अंगाला लावल्याने त्वचेची जळजळ आणि सूज यापासूनही आराम मिळतो.
त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आंघोळीपूर्वी त्वचेवर मोहरीचे तेल लावणे चांगले मानले जाते.
यामुळे आपली त्वचा मुलायम होण्यास मदत होते.