Aarti Badade
रात्री झोपण्यापूर्वी तळपायांची मालिश करणे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते, आयुर्वेदात या सोप्या प्रक्रियेला 'पादाभ्यंग' असे म्हटले जाते.
padabhyanga benefits Soles leg
Sakal
दररोज रात्री तळपायांना हलका मसाज केल्यामुळे शरीरातील संपूर्ण थकवा आणि मानसिक ताणतणाव (Stress) झटक्यात कमी होऊन मनाला शांतता लाभते.
padabhyanga benefits Soles leg
Sakal
रात्री झोपण्यापूर्वी तेल किंवा तुपाने तळव्यांची मालिश केल्यास निद्रानाशाची (Insomnia) समस्या दूर होते आणि कोणत्याही गोळीशिवाय शांत व गाढ झोप लागते.
padabhyanga benefits Soles leg
Sakal
पायांच्या तळव्यांना नियमित मसाज केल्यामुळे संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण (Blood Circulation) गतिमान होते, ज्यामुळे पायांचे स्नायू बळकट आणि निरोगी राहतात.
padabhyanga benefits Soles leg
Sakal
जुन्या आयुर्वेदिक मान्यतेनुसार पायाच्या तळव्यांचा डोळ्यांशी थेट संबंध असतो; त्यामुळे तळपायाची मसाज केल्यास डोळ्यांचे स्नायू निरोगी राहून दृष्टी सुधारते.
padabhyanga benefits Soles leg
Sakal
रात्री झोपण्यापूर्वी तळवे चोळल्याने पाय आणि टाचांच्या तीव्र वेदना कमी होतात, तसेच वात दोषांमुळे होणाऱ्या सांधेदुखीच्या त्रासात विशेष आराम मिळतो.
padabhyanga benefits Soles leg
Sakal
काशाच्या (Bronze) वाटीने गाईचे तूप लावून तळपायाला घासल्यास शरीरातील अतिरिक्त उष्णता (Body Heat) खेचून घेतली जाते आणि डोळ्यांची जळजळ थांबते.
padabhyanga benefits Soles leg
Sakal
थकवा आणि सांधेदुखीसाठी तिळाचे तेल उत्तम असून, गाईच्या तुपाने मसाज केल्यास शरीराला थंडावा मिळतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पोट साफ होण्यास मदत होते.
padabhyanga benefits Soles leg
Sakal
Stroke and Blood Type Connection
Sakal