Aprilia Tuono : 457cc, 4 लाख किंमत; किलर लूक अन् स्मार्ट फीचर्स असलेली बाइक लाँच

सकाळ डिजिटल टीम

Aprilia Tuono

इटालियन टू व्हीलर कंपनी Apriliaने भारतीय बाजारात त्यांची प्रसिद्ध बाइक Tuono 457चे नवे एडिशन लाँच केले आहे.

Aprilia Tuono

|

Esakal

किंमत

आकर्षक लूक आणि जबरदस्त इंजिन असलेल्या या बाइकची सुरुवातीची किंमत ३ लाख ९९ हजार रुपये (एक्स शोरूम) आहे.

Aprilia Tuono

|

Esakal

रेट्रो लूक

बाइकचं डिझाइन २००६मध्ये आलेल्या Tuono 1000Rवरून घेण्यात आलंय. यात खास रेट्रो आणि स्पोर्टी लूक दिसतो. दोन नव्या रंगात ही बाइक उपलब्ध आहे. यात मांबा ब्लॅक आणि प्यूमा ग्रे हे पर्याय आहेत.

Aprilia Tuono

|

Esakal

नवे ग्राफिक्स

नव्या ग्राफिक्ससह बाइकचा लूक आधीपेक्षा चांगला दिसत आहे. यात स्मोक्ड फ्लाइस्क्रीन दिल्यानं स्पोर्टी लूक दिसतो.

Aprilia Tuono

|

Esakal

उंच हँडलबार

नव्या Tuono 457मध्ये आधीपेक्षा उंच हँडलबार दिले आहे. यामुळे रायडरला स्ट्रेट आणि कम्फर्टेबल रायडिंग पोजिशन मिळते.

Aprilia Tuono

|

Esakal

फ्रंट ब्रेक लीवर

अॅडजस्टेबल फ्रंट ब्रेक लीवर देण्यात आले आहे. यामुळे रायडर त्याच्या बोटांच्या लांबीनुसार ते सेट करू शकतात.

Aprilia Tuono

|

Esakal

बदल

बाइकच्या सस्पेन्शन सेटअपमध्ये बदल केला आहे. बाइक रायडिंग आरामदायी होण्यास मदत होणार आहे.

Aprilia Tuono

|

Esakal

सीट

हाय रेजिलिएन्स फोमचा वापर सीटसाठी केला आहे. लाँग ट्रिपचा प्रवास यामुळे आणखी आरामदायी होईल.

Aprilia Tuono

|

Esakal

इंजिन

बाइकमध्ये ४५७ सीसीचं पॅरालल ट्विन, लिक्विड कूल्ड इंजिन आहे. याची क्षमता ४७.६ bhp तर 43.5 Nm टॉर्क आहे.

Aprilia Tuono

|

Esakal

पेपर तपासण्यासाठी शिक्षक लाल पेन का वापरतात?

Red Pen

|

ESakal

इथं क्लिक करा