पेपर तपासण्यासाठी शिक्षक लाल पेन वापरतात? जाणून घ्या खरं कारण...

Mansi Khambe

काळे पेन

शाळा आणि महाविद्यालयातील बहुतेक विद्यार्थी त्यांच्या नोट्स, गृहपाठ, वर्गातील काम आणि परीक्षा लिहिण्यासाठी निळे किंवा काळे पेन वापरतात.

Red Pen

|

ESakal

वह्या

तपासणीनंतर जेव्हा त्यांच्या वह्या परत मिळतात, तेव्हा त्यातील अंक, खुणा आणि शिक्षकांचे लिखाण लाल पेनाने लिहिलेले स्पष्टपणे दिसते.

Red Pen

|

ESakal

उत्तरपत्रिका

शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासाव्या लागतात.

Red Pen

|

ESakal

हस्ताक्षर

त्यांनी निळ्या किंवा काळ्या पेनाचा वापर केला तरी त्यांचे हस्ताक्षर विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरापासून वेगळे ओळखणे कठीण होऊ शकते.

Red Pen

|

ESakal

शिक्षक

याच कारणामुळे शिक्षक लाल रंगाचा वापर करतात असे मानले जाते.

Red Pen

|

ESakal

उत्तरे

लाल रंग पांढऱ्या कागदावर लगेच दिसतो आणि विद्यार्थ्यांची उत्तरे वेगळी ओळखायला मदत करतो.

Red Pen

|

ESakal

लाल रंग

यामुळे दुरुस्त्या, सूचना, गुण किंवा टिप्पण्या सहज दिसतात. अहवालांनुसार, लाल रंग अनेकदा अधिकार आणि गांभीर्याचे प्रतीक मानला जातो.

Red Pen

|

ESakal

टिप्पण्या

याच कारणामुळे, विद्यार्थी आणि त्यांचे पालक लाल रंगात लिहिलेल्या टिप्पण्या अधिक गांभीर्याने घेतात.

Red Pen

|

ESakal

दुरुस्त्या

जेव्हा एखाद्या उत्तरपत्रिकेवर दुरुस्त्या किंवा टिप्पण्या लाल रंगात लिहिलेल्या असतात. तेव्हा त्या लगेच लक्षात येतात.

Red Pen

|

ESakal

विद्यार्थ्यांसाठी फक्त निळे किंवा काळे पेनच का? ही परंपरा कधी आणि कशी सुरू झाली? जाणून घ्या...

History of blue and black pen

|

ESakal

येथे क्लिक करा