२०२६ मध्ये कुंभ राशीची तब्येत कशी राहील? जाणून घ्या हेल्थ अपडेट

Anushka Tapshalkar

एकूण आरोग्य

२०२६ मध्ये कुंभ राशीच्या लोकांचे आरोग्य बऱ्यापैकी स्थिर व चांगले राहण्याची शक्यता आहे.

Overall Health

|

sakal

आहारावर लक्ष

संतुलित व पौष्टिक आहार ठेवणे या वर्षी विशेष महत्त्वाचे ठरेल.

Focus on Diet

|

sakal

ध्यानधारणा आवश्यक

नियमित ध्यान व श्वसनाचे व्यायाम केल्यास मानसिक ताण कमी होईल.

Meditation

|

sakal

सकाळची सवय

वेळ मिळेल तसे सकाळी चालणे किंवा हलका व्यायाम फायदेशीर ठरेल.

Morning Habits

|

sakal

अति विचार टाळा

कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार न करता मन शांत ठेवणे आरोग्यास पोषक ठरेल.

Stop Overthinking

|

sakal

अनुकूल कालखंड

  • दि. ०५/०२/२०२६ ते दि. २८/०२/२०२६

  • दि. १४/०५/२०२६ ते दि. ०७/०६/२०२६

  • दि. ०२/०९/२०२६ ते दि. ०५/११/२०२६

  • दि. २२/११/२०२६ ते दि. ३१/१२/२०२६

Aquarius Horoscope 2026

|

sakal

२०२६ मध्ये वृश्चिक राशीच्या तब्येतीत चढ-उतार, पाहा कोणते महिने ठरतील फायदेशीर

Scorpio Horoscope 2026

|

sakal

आणखी वाचा