Anushka Tapshalkar
२०२६ हे वर्ष वृश्चिक राशीसाठी आरोग्याच्या बाबतीत मिश्र परिणाम देणारे असेल.
Scorpio Horoscope 2026
sakal
वर्षातील काही कालखंडात आरोग्य चांगले राहील, तर काही काळात शरीरावर ताण जाणवू शकतो.
Scorpio Horoscope 2026
sakal
थकवा, डोकेदुखी, पचनाशी संबंधित लहान तक्रारी अधूनमधून जाणवू शकतात.
Scorpio Horoscope 2026
sakal
मोठा किंवा टोकाचा आरोग्य त्रास होण्याची शक्यता कमी आहे.
Scorpio Horoscope 2026
sakal
१ जानेवारी २०२६ ते १ एप्रिल २०२६ या कालावधीत आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक काळ आहे.
Scorpio Horoscope 2026
sakal
२० एप्रिल ते १४ मे २०२६ आणि २० जून ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्रकृती स्थिर राहील.
Scorpio Horoscope 2026
sakal
१९ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत आरोग्य सुधारेल आणि मानसिक शांती मिळेल.
Scorpio Horoscope 2026
sakal
Libra Horoscope 2026
sakal