Mayur Ratnaparkhe
श्रीधर वेम्बू हे त्यांच्या इन्स्टंट मेसेजिंग ॲप Arattai मुळे चर्चेत आहेत.
श्रीधर वेम्बू यांनी आयआयटी मद्रासमध्ये शिक्षण घेतले आहे.
श्रीधर वेम्बू यांनी १९८९ मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली आहे.
श्रीधर वेम्बू यांनी १९९४ मध्ये अमेरिकेतील न्यू जर्सी येथील प्रिन्सटन विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली आहे.
वेम्बू यांनी अमेरिकेत क्वालकॉममध्ये सिस्टम डिझाइन इंजिनिअर म्हणून त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली.
तथापि, ते जास्त काळ नोकरीत राहिले नाहीत आणि त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
परतल्यानंतर ते तामिळनाडूतील तेनकासी येथील एका छोट्या गावात स्थायिक झाले आणि त्यांनी स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला.
श्रीधर वेम्बू आणि त्यांच्या कुटुंबाचा २०२४ च्या फोर्ब्सच्या टॉप १०० भारतीय अब्जाधीशांच्या यादीत समावेश होता.
श्रीधर वेम्बू यांची २०२४ची एकूण संपत्ती ५.८ अब्ज डॉलर्स इतकी होती.
newborn Baby crying
Sakal