Mayur Ratnaparkhe
भारतातील एआय स्टार्टअप परप्लेक्सिटीची स्थापना करणारे ३१ वर्षीय अरविंद श्रीनिवास हे देशातील सर्वात तरुण अब्जाधीश बनले आहेत.
अरविंद श्रीनिवास एम३एम हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२५ मध्ये २१ हजार १९० कोटींच्या एकूण संपत्तीसह प्रवेश केला आहे.
"चेन्नई बॉय" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरविंद श्रीनिवास यांनी जागतिक एआय शर्यतीत आपला ठसा उमटवला आहे.
चेन्नईत जन्मलेल्या अरविंद श्रीनिवास यांनी आयआयटी मद्रासमधून पदवी घेतली.
या नंतर अरविंद श्रीनिवास यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे उच्च शिक्षण पूर्ण केले.
तसेच अरविंद श्रीनिवास यांनी गुगलसह कॅनेडियन संगणक शास्त्रज्ञ योशुआ बेंगियो यांच्यासोबत काम करत तंत्रज्ञान क्षेत्रातील बारकावे आत्मसात केले.
२०२२ मध्ये त्यांनी डेनिस याराट्स, जॉनी हो आणि अँडी कोनविन्स्की यांच्यासोबत पर्प्लेक्सिटी एआयची स्थापना केली.
अरविंद श्रीनिवास यांना एआय बद्दच्या त्यांच्या आवडीने जागतिक तंत्रज्ञानाच्या शर्यतीत आघाडीवर आणले.
अरविंद श्रीनिवास यांनी Perplexity AI एक असे व्यासपीठ बनवले, जे आज गुगल आणि ओपनएआय सारख्या प्रमुख स्पर्धकांना आव्हान देते.
Vitamin B12 Deficiency Naturally
Sakal