Aarti Badade
तुमच्या शरीरावरचे मांस निघून जात आहे आणि फक्त हाडे उरली आहेत? हे व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेचे लक्षण असू शकते.
Vitamin B12 Deficiency Naturally
Sakal
व्हिटॅमिन बी१२, ज्याला कोबालामिन असेही म्हणतात, हे लाल रक्तपेशी आणि मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असते.
Vitamin B12 Deficiency Naturally
Sakal
फिकट किंवा पिवळी त्वचा,पांढरे डाग किंवा त्वचेचा रंग खराब होणे,ओठ आणि तोंडावर फोड, खाज, कोरडेपणा आणि जखमा लवकर बऱ्या न होणे.
Vitamin B12 Deficiency Naturally
Sakal
जर तुम्हाला ही लक्षणे दिसत असतील, तर शरीरात बी१२ ची कमतरता असू शकते. अशावेळी योग्य उपाय करणे महत्त्वाचे आहे.
Vitamin B12 Deficiency Naturally
Sakal
चिकन, बीफ ,सॅल्मन, ट्यूना आणि शंख मासे,अंडी,दूध, दही ,चीज,फोर्टिफाइड धान्ये, वनस्पती-आधारित दूध (उदा. सोया, बदाम)
Vitamin B12 Deficiency Naturally
Sakal
जर तुमचा आहार पुरेसा नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने बी१२ सप्लिमेंट्स किंवा इंजेक्शन्स घेणे फायदेशीर ठरू शकते.
Vitamin B12 Deficiency Naturally
Sakal
हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणतीही समस्या असल्यास थेट डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच योग्य आहे.
Vitamin B12 Deficiency Naturally
Sakal
Best Fruits for Liver Health
Sakal