Anuradha Vipat
अभिनेता अरबाज खानने पत्नी शूरासोबत एक रोमॅंटीक फोटोशूट केलं आहे.
अरबाज आणि शूराच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे
या फोटोंचे चाहतेही कौतुक करताना दिसत आहेत.
फोटोंमध्ये शूरा खानने साडी नेसली असून अरबाजने कुर्ता-पायजमा घातला आहे.
शूरा आणि अरबाजने पारंपरिक शैलीमध्ये हे फोटोशूट केले आहे
हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना दोघांनी ‘जस्ट बीइंग यू’ असे कॅप्शन दिले आहे.
या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.