Anuradha Vipat
अभिनेता अरबाज खान आणि शुरा खान यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे
त्यानिमित्त अरबाज खानने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहित प्रेम व्यक्त केलं आहे.
अरबाज आणि शुराने गेल्या वर्षी 24 डिसेंबरला लग्न केलं होतं.
शुरासोबत झालेल्या लग्नानंतर आयुष्यात झालेल्या बदलाविषयी अरबाज एका मुलाखतीत म्हणाला होता, “मी खूप खुश आहे.
पुढे अरबाज म्हणाला की, शुराला डेट करत असल्यापासूनच माझ्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सकारात्मकरित्या बदलल्या आहेत.
पुढे अरबाज म्हणाला की,लोकांना आमच्या लग्नाबद्दल आश्चर्य वाटू शकतं. पण आम्ही वर्षभर एकमेकांना डेट केलंय. आमच्या नात्याबद्दल आम्ही ठाम होतो.
पुढे अरबाज म्हणाला की, शुरा तुझ्या नि:स्वार्थ प्रेमासाठी, पाठिंब्यासाठी आणि काळजीसाठी मी तुझे आभार मानते. मी खरंच खूप सुदैवी आहे