Blood Clots During Periods: पीरियड्समध्ये रक्ताच्या गाठी येणं नॉर्मल असतं का?

Anushka Tapshalkar

रक्ताच्या गाठी म्हणजे काय?

पीरियड्सदरम्यान गर्भाशयाच्या आतील आवरणाचे तुकडे रक्तासोबत बाहेर पडतात, त्यांनाच रक्ताच्या गाठी म्हणतात.

What are Blood Clots

|

sakal

गाठी का तयार होतात?

जेव्हा रक्तस्राव जास्त असतो, तेव्हा शरीराला रक्त पातळ करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि गाठी तयार होतात.

Why Blood Clots Occur

|

sakal

जास्त रक्तस्राव हे एक कारण

पहिल्या 1–2 दिवसांत फ्लो जास्त असल्याने गाठी दिसणे सामान्य आहे.

Reason for Blood Clots

|

sakal

गर्भाशयाची जास्त आकुंचने (Contractions)

गर्भाशय वेगाने स्वच्छ होण्यासाठी जोरात आकुंचन पावते, त्यामुळे गाठी बाहेर येऊ शकतात.

Period Pain and cramps

|

sakal

हॉर्मोन्समधील बदल

हॉर्मोनल असंतुलनामुळेही रक्ताच्या गाठी होऊ शकतात.

Hormone Imbalance

| sakal

कधी काळजी घ्यावी?

नाण्यापेक्षा मोठ्या गाठी, अनेक दिवस खूप जास्त रक्तस्राव, तीव्र वेदना किंवा अचानक बदल जाणवले तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Doctor's Advice | sakal

बहुतेक वेळा नॉर्मलच असतं

पीरियड्सच्या सुरुवातीला रक्ताच्या गाठी येणं सामान्य आहे. गाठींचा आकार, संख्या आणि बदल लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. काही वेगळं वाटलं तर तज्ज्ञ मार्गदर्शन नक्की घ्या.

Blood Clots Normal at Some Times

|

sakal

प्रेग्नन्सीमध्ये संत्री का आहेत सुपरफ्रूट? 8 जबरदस्त फायदे जाणून घ्या

Health Benefits of Eating Oranges in Pregnancy

|

sakal

आणखी वाचा