प्रेग्नन्सीमध्ये संत्री का आहेत सुपरफ्रूट? 8 जबरदस्त फायदे जाणून घ्या

Anushka Tapshalkar

व्हिटॅमिन C ने समृद्ध

रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि बाळाच्या योग्य वाढीस मदत करते.

Rich in Vitamin C

|

sakal

फॉलिक अ‍ॅसिडचा उत्तम स्रोत

जन्मजात दोष टाळण्यासाठी आणि गर्भाच्या विकासासाठी अत्यावश्यक.

Boost Folic Acid Intake

| Sakal

शरीराला हायड्रेट ठेवते

डिहायड्रेशन टाळते आणि अम्नियोटिक फ्लुइडची पातळी राखण्यास मदत करते.

Keeps Hydrated

|

sakal

फायबर भरपूर प्रमाणात

गर्भधारणेत होणाऱ्या बद्धकोष्ठतेपासून दिलासा मिळतो.

Fibre Rich

|

sakal

अँटीऑक्सिडंट्सचा लाभ

पेशींचे संरक्षण करतात आणि एकूण आरोग्य सुधारतात.

Antioxidant | Sakal

कॅल्शियमचा आधार

बाळाच्या हाडांच्या विकासासाठी आणि आईच्या हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त.

Calcium

|

sakal

पचनास हलके

पोटावर ताण न देता सहज पचते.

Helps Digestion

|

sakal

मॉर्निंग सिकनेस कमी करण्यास मदत

आंबट-गोड चव मळमळ कमी करण्यास सहाय्यक ठरू शकते.

Helps in Morning sickness

| sakal

टीप

संत्री पौष्टिक असली तरी आम्लता आणि नैसर्गिक साखर लक्षात घेऊन मर्यादेतच सेवन करा.

Doctor's Advice | sakal

बाळाच्या वाढीसाठी प्रेग्नन्सीमध्ये महिलांनी खाल्ले पाहिजेत हे सुपरफूड्स

Winter Pregnancy Diet

| sakal
आणखी वाचा