तुम्हाला Heart Attack चा धोका आहे का? 'हे' 8 सोपे प्रश्न तुमचं उत्तर देतील!

Anushka Tapshalkar

वय 35 पेक्षा जास्त आहे का?

वय वाढल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो.

Age Above 35 | sakal

तुम्ही धूम्रपान करता का?

धूम्रपान हृदयासाठी अत्यंत घातक असते.

Smoker | sakal

तुम्हाला डायबेटीस आहे का?

साखर नियंत्रणात नसेल तर हृदयविकाराचा धोका वाढतो.

Diabetes | sakal

रक्तदाब वाढलेला आहे का?

हाय BP मुळे हृदयावर ताण येतो.

High Blood Pressure | sakal

LDL (वाईट) कोलेस्टेरॉल जास्त आहे का?

जास्त कोलेस्टेरॉल म्हणजे रक्तवाहिन्या बंद होण्याचा धोका.

Increased LDL Cholesterol | sakal

कुटुंबात कोणाला हृदयविकार झाला आहे का?

वंशपरंपरागत धोका लक्षात घ्या.

Family History Of Heart Attack | sakal

सतत तणावाखाली काम करता का?

मानसिक तणाव हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करतो.

Always Under Stress | sakal

तुम्ही लठ्ठ आहात का?

जास्त वजन म्हणजे हृदयासाठी जास्त काम.

Obese | sakal

एकही उत्तर 'होय' असल्यास...

मागील एकही प्रश्नाचे उत्तर जर होय असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.

Doctor's Advice | sakal

मिलिंद सोमणची 85 वर्षीय आई मुलासोबत मारते पुशअप्स, 'या' ९ सवयी आहेत फिटनेस मंत्रा

Milind Soman's Mother's Fitness Mantra | sakal
आणखी वाचा