मिलिंद सोमणची 85 वर्षीय आई मुलासोबत मारते पुशअप्स, 'या' ९ सवयी आहेत फिटनेस मंत्रा

Anushka Tapshalkar

फिटनेस म्हणजे वय नव्हे, वृत्ती!

मिलिंद सोमण यांची 85 वर्षांची आई, उषा सोमण, आजही फिटनेसचं जिवंत उदाहरण आहेत. त्यांची व्यायामाची सवय, सकारात्मक दृष्टिकोन आणि शिस्तबद्ध दिनचर्या कोणत्याही वयात आरोग्य टिकवण्यासाठी प्रेरणादायी ठरते. चला जाणून घेऊया त्यांचा फिटनेस मंत्रा!

Milind Soman's Mother's Fitness Mantra | sakal

प्रतिकारशक्तीस प्राधान्य द्या

संतुलित आहार, नियमित दिनचर्या आणि व्यायामाच्या माध्यमातून उषा आपल्या प्रतिकारशक्तीला बळकट करतात.

Priorities Immunity | sakal

हार न मानण्याची वृत्ती बाळगा

350 किमी चालताना तिने कधीही थकवा दाखवला नाही, उलट मुलापेक्षा वेगात चालली!

​Embrace a Never Give Up Attitude | sakal

स्वावलंबी आणि शिस्तबद्ध रहा

स्वतःची कामं स्वतः करत शिस्तीत राहणे, हे त्यांच्या आरोग्याचं रहस्य आहे.

Be Independant and Desciplined | sakal

नियमित दिनक्रम पाळा

जेवण, व्यायाम आणि विश्रांती याचा ठरलेला दिनक्रम दीर्घकाळ फिटनेससाठी उपयुक्त ठरतो.

Follow The Daily Routine | sakal

मानसिक ताकद ठेवा

ताणतणाव असूनही शांत राहणे आणि पुढे वाटचाल करणे, हीच त्यांची प्रेरणादायी मानसिक शक्ती आहे.

Be Menatally Strong | sakal

सौम्य व सकारात्मक दृष्टिकोन ठेवा

कोणावरही टीका न करता, सौम्यपणे जगणे आरोग्यासाठी सकारात्मक परिणाम देतं.

Have a Positive Attitude | sakal

स्वतःला नेहमी नवे आव्हान द्या

हायक्स, मॅरेथॉन यात भाग घेऊन त्या नेहमी स्वतःला चॅलेंज करत राहतात.

Keep Challenging Yourself | sakal

वय हा केवळ एक आकडा आहे

दररोज सक्रिय राहणे म्हणजेच दीर्घकाळ आरोग्य टिकवण्याची गुरुकिल्ली.

Age is Just a Number | saal

फिटनेसचा आनंद घ्या

व्यायाम ही एक मजा आहे, शिक्षा नव्हे! उषा सोमण यांचा प्रत्येक वर्कआउट आनंददायी असतो.

Enjoy The Fitness Journey | sakal

महिलांच्या हार्मोनल असंतुलनावर उपायकारक खाद्यपदार्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Healthy food | Sakal
आणखी वाचा