सकाळ डिजिटल टीम
दूध आणि केळी एकत्र खाणं पौष्टिक मानलं जातं आणि अनेक लोक याला नाश्त्यात घेतात.
हे मिश्रण शरीरात विषारी पदार्थांचे प्रमाण वाढवू शकते, ज्यामुळे आळस आणि जडपणाची भावना येऊ शकते.
काही लोकांमध्ये दूध आणि केळी यांचे मिश्रण ऍलर्जी किंवा असहिष्णुता निर्माण करू शकते.
दूध आणि केळी एकत्र खाल्ल्याने पचनशक्ती कमकुवत होते.
दूध आणि केळी मिश्रण एक उच्च कॅलोरीयुक्त नाश्ता आहे, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असू शकते.
केळीमध्ये नैसर्गिक साखर आणि दुधात लॅक्टोज असतो, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना सावधगिरी बाळगावी लागते.
हे मिश्रण सर्दी आणि खोकला वाढवू शकते, विशेषतः जर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल.