तूर खाण्यापूर्वी नक्की वाचा! या लोकांसाठी घातक ठरू शकते

Aarti Badade

तूर

तूर खाण्यापूर्वी काळजी घ्या! सर्वांसाठी तूर सुरक्षित नसते. काही लोकांनी ती टाळावी.

Toor dal side effects

|

Sakal

तूर डाळ फायदेशीर का?

प्रथिनांचा चांगला स्रोत
पौष्टिकतेने भरपूर परंतु योग्य प्रमाणातच खाणे महत्त्वाचे.

Toor dal side effects

|

Sakal

पोटाचे विकार

तूर डाळीमुळे काही लोकांना गॅस, पोट फुगणे किंवा अ‍ॅसिडिटी वाढू शकते.

Toor dal side effects

|

Sakal

मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्यांनी टाळावे

तूर डाळीतील पोटॅशियम मूत्रपिंडावर ताण आणू शकते. डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Toor dal side effects

|

Sakal

लहान मुलांसाठी मर्यादित प्रमाणात

जास्त प्रमाणात तूर दिल्यास मुलांच्या पचनक्रियेत त्रास होऊ शकतो.

Toor dal side effects

|

Sakal

युरिक अ‍ॅसिड वाढण्याचा धोका

तूर डाळीतील प्युरिनमुळे युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढू शकते.
गाऊट असलेल्यांनी विशेष खबरदारी घ्यावी.

Toor dal side effects

|

Sakal

ऍलर्जी असलेल्यांनी टाळावे

ज्यांना डाळी खाल्ल्यावर ऍलर्जिक रिअ‍ॅक्शन होते त्यांनी तूर खाऊ नये.

Toor dal side effects

|

Sakal

सर्वांसाठी

तूर डाळ पौष्टिक आहे, पण सर्वांसाठी योग्य नाही.
तुमच्या आरोग्यानुसार खा आणि शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Toor dal side effects

|

Sakal

रात्रभर चेहऱ्यावर कोरफड जेल लावले तर काय होईल?

overnight skincare

|

Sakal

येथे क्लिक करा