Arijit Sing: बर्थ डे बॉय अरिजितची सर्वोत्तम गाणी

आशुतोष मसगौंडे

अरिजित सिंगने गेल्या काही वर्षांत आपल्या भावपूर्ण आवाजाने अनेक हिट गाणी दिली आहेत, जी अजूनही अनेकांच्या प्लेलिस्टचा भाग आहेत.

Arijit Sing | Esakal

अरिजितच्या प्रत्येक गाण्याला चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळते, अरिजीतचे चाहते त्याच्या नवीन गाण्यांची नेहमीच वाट पाहत असतात. आज 25 एप्रिलला अरिजित त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. तर, या खास दिवशी, त्याच्या सर्वोत्तम गाण्यांबद्दल जाणून घेऊया, जी तुम्ही तुमच्या प्लेलिस्टमध्ये नक्कीच जोडली पाहिजेत.

Arijit Sing | Esakal

आज 25 एप्रिलला अरिजित त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. तर, या खास दिवशी, त्याच्या पाच सर्वोत्तम गाण्यांबद्दल जाणून घेऊया.

Arijit Sing | Esakal

'आशिकी 2' चित्रपटातील तुम ही हो या गाण्याने रिलीज होताच लोकांच्या मनाचा ठाव घेतला. हे अरिजित सिंगच्या सर्वोत्तम गाण्यांपैकी एक आहे.

Arijit Sing | Esakal

'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटातील चन्ना मेरेया हे गाणे एकतर्फी प्रेमाच्या वेदनांचे सुंदर वर्णन करते. अरिजित सिंगचा हृदयस्पर्शी आवाज हा ट्रॅक आणखीनच सुंदर बनवतो.

Arijit Sing | Esakal

'एजंट विनोद' मधील राबता हे गाणे अतिशय सुंदर गायले आहे. या गाण्यात अरिजितचा आवाज थेट श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतो.

Arijit Sing | Esakal

'सोनू के टीटू की स्वीटी' चित्रपटातील तेरा यार हूं मैं गे हृदयस्पर्शी गीत आहे. अरिजित सिंगचे हे गाणे भावनांनी भरलेले आहे, जे लोकांना केवळ आवडत नाही तर त्यांना खूप दिलासाही देते.

Arijit Sing | Esakal

नेहा पेंडसे झळकणार वेब सीरिजमध्ये?

Neha Pendase OTT | Esakal