Anuradha Vipat
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आपण सिंगल असल्याचं वक्तव्य अर्जुन कपूरने केलं आहे
तसेच मुलाखतीमध्ये बोलताना अर्जुननं मलायका आणि त्याच्यामधील खासगी क्षणांबाबत देखील अनेक खुलासे केले आहेत
अर्जुननं म्हटलं की, मी अर्ध्या रात्रीसुद्धा माझ्या गर्लफ्रेन्डला मेसेज करायचो.
अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे.
नुकतीच मलायका एका मिस्ट्री मॅन सोबत दिसली आहे
आता अर्जुन कपूरने त्याच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाच्या माध्यमातून कमाल केली आहे
अर्जुन कपूरने सोशल मिडीयावरही सक्रिय असतो